श्री देवी चामुंडेश्वरी नम:
देवी भक्ती
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||
देवी पूजा विधी
View & Downloadनवार्ण मंत्र
View & Downloadस्तोत्र उच्चार सूचना
आमची सर्व भक्तांना विनंती आहे की नवार्ण मंत्राच्या सुयोग्य उच्चारासाठी अधिकारी व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यावे.
न्यासादी इतर कृतीसंबंधी केवळ माहितीकरिता यूट्यूबवर काही व्यक्तींनी अथवा संस्थांनी प्रदर्शित केलेले विडिओ अथवा ऑडिओ पाहावेत / ऐकावेत.
केवळ उदाहरण म्हणून श्री आनंद पाठक यांच्या एका व्हिडिओची लिंक सोबत जोडत आहे.
समिती वा समितीच्या पदाधिकाऱ्यांना धार्मिक उपासना वा पद्धतीच्या मार्गदर्शनासाठी संपर्क करू नये.
https://www.youtube.com/watch?v=kFoqktO_-Do
श्री चंडीकवच
View & Downloadस्तोत्र उच्चार सूचना
ज्यांना चंडीकवचाच्या श्लोकांच्या सुयोग्य उच्चारांची माहिती करून घ्यावयाची असेल त्यांनी अनेक नामवंत कलाकारांनी यूट्युबवर अपलोड केलेले श्रीचंडीकवच विषयीचे व्हिडिओ पाहावेत. वानगीदाखल आर्ट ऑफ लिविंगतर्फे भानू नृसिंहन यांनी सादर केलेला व्हीडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=MWK9-Ztl5j8
वरील लिंक केवळ उदाहरणासाठी दिली आहे.
श्री सूक्तम
View & Downloadश्री लक्ष्मीसूक्तम
View & Downloadस्तोत्र उच्चार सूचना
ज्यांना श्रीसूक्तम व लक्ष्मीसूक्तम श्लोकांच्या सुयोग्य उच्चारांची माहिती करून घ्यावयाची असेल त्यांनी अनेक नामवंत कलाकारांनी यूट्युबवर अपलोड केलेले श्रीसूक्तम व लक्ष्मीसूक्तमविषयीचे व्हिडिओ पाहावेत. वानगीदाखल श्वेता पंडित व अनुराधा पौडवाल यांनी वैयक्तिकरित्या सादर केलेले व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=xUdKjDhIMjc
https://www.youtube.com/watch?v=3HJNmzocoII
वरील लिंक केवळ उदाहरणासाठी दिली आहे.