मुंबई ऑफिस पत्ता
श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समिती
द्वारा श्री प्रकाश गजानन पाटील
इ ५ व सी २, सह्यगिरी कोऑप हौसिंग सोसायटी
सोनावाला रोड, गोरेगाव ईस्ट,
मुंबई-४०००६३
भ्रमणध्वनी ९८३३९०५६३२
दूरध्वनी ०२२-२६८६२४२३
श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समिती
द्वारा श्री हरिश्चंद्र शामराव पाटील
आंदुर्ले तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
महाराष्ट्र -४१६५२०
भ्रमणध्वनी ९४२३५११५३४
दूरध्वनी ०२३६२-२३३०८०/२३३१०६
e-mail: shridevichamundeshwari@gmail.com
तक्रारी व सूचना / अभिप्राय
समिती भक्तांनी केलेल्या सुचना / तक्रारींचे स्वागत करते. तसेच, कार्यसुधारणा करण्याच्या उद्देशाने समिती व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाबाबत मिळालेले अभिप्राय विचारात घेते. तक्रारी / सूचना इ. लेखी, फोन अथवा इमेलद्वारे पुरोहित व कार्यकारिणीकडे आंदुर्ले वा मुंबई कार्यालयात कळवाव्यात.
समितीची विनंती आहे कि तक्रारी या वस्तुनिष्ठ, तारखेसहित घटनेचे वर्णन करणाऱ्या व संक्षिप्त असाव्यात. कोणत्याही सभासद, पदाधिकारी वा कार्यकर्त्यांवर वैयक्तिक दोषारोप टाळावेत.