विचाराधीन सध्याचे उपक्रम
उपक्रमाचे वर्णन | अपेक्षित पूर्तता |
---|---|
भक्तजनांच्या निवास सोयींचा विकास व विस्तार | काम अखंड सुरु |
मंदिराच्या १०० व्या वर्धापनदिनी शतचंडी महायज्ञ करणे | २०२९ |
स्वावलंब ---- आरोग्य सेवांचा एक भाग म्हणून जेष्ठ नागरिकांसाठी सन्मानाने व स्वप्रयत्नाने जगण्यासाठी सोय निर्माण करणे |
विचाराधीन |