श्री देवी चामुंडेश्वरी सांख्यायन गोत्री पाटील-पाटकर कुटुंबियांची कुलदेवता आहे. त्याचप्रमाणे ती जळवी कुटुंबियांची कुलदेवता असून पाट व सभोवतालच्या गावांतील प्रमुख पंचायतन देवतापैकी ग्रामदेवता आहे.

Go to Main Website
Shri Devi Utsav Invitation (2023)